पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डास   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : चावून रक्त शोषून घेणारा एक त्रासदायक कीटक.

उदाहरणे : रात्रभर डासांमुळे मला झोप आली नाही

समानार्थी : मच्छर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा उड़ने वाला कीड़ा जिसकी मादा काटती और खून चूसती है।

मच्छरों के काटने से मोहन को मलेरिया हो गया।
अँगोरा, उद्दंश, दंशक, बगदर, भुनगा, मच्छर, मशक, मसक, मसा, वज्रतुंड, वज्रतुण्ड

Two-winged insect whose female has a long proboscis to pierce the skin and suck the blood of humans and animals.

mosquito

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.